theftofmobilefromdhangarwadi

esahas.com

धनगरवाडी येथून मोबाइलची चोरी

धनगरवाडी, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने मोबाइल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.