theftofjeweleryworthrs75000fromsangamnagar

esahas.com

पाटण येथून ३५ हजार रुपयांच्या दागिन्याची चोरी

पाटण, ता. पाटण येथून घरकाम करणाऱ्या एका महिलेने ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सातारा येथे बंगला फोडून दागिन्यांसह १९ लाख ३९ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी

येथील कूपर कॉलनीमध्ये असणारा विमल दत्त बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा १९ लाख ३९ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

esahas.com

संगमनगर येथून ७५ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी

संगमनगर, (खेड) ता. सातारा येथील एका अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या फ्लॅटमधून एका दाम्पत्याने ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.