theftofcashincludingjewelerywortharoundrs3lakhfromsataraarea

esahas.com

सातारा परिसरातून सुमारे ३ लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी

सातारा परिसरात असणाऱ्या चंदन नगर, (कोडोली) ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.