theftofbatteries

esahas.com

दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्‍यांची चोरी  

शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट व एमआयडीसी येथील मोकळ्या जागेत उभे असलेले ट्रक आणि रोडरोलर मधील बॅटर्‍या चोरल्या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.