theftofabout1lakh17thousandofawomanduringthejourney

esahas.com

प्रवासादरम्यान महिलेच्या सुमारे 1 लाख 17 हजारांच्या ऐवजाची चोरी

येथील देगाव फाटा परिसरात प्रवासातून एका अनोळखी महिलेने 1 लाख 16 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.