theftof2mobilesinfrontofsevenstarbuilding

esahas.com

सेव्हन स्टार इमारतीसमोर 2 मोबाईलची चोरी

सातारा एसटी स्टँड ते सेव्हन स्टार थेटर यादरम्यान अज्ञाताने दोन नागरिकांची मोबाईल परस्पर लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल झाली आहे. चोरट्याने वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लांबवले आहेत.