theftattwoplacesinthedistrict

esahas.com

जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी

जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोर्‍यांमध्ये सुमारे 81 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.