theworkdonebynayapadmasagarmaharajsaheb

esahas.com

नयपद्मसागर महाराजसाहेब यांनी केलेले कार्य आदर्शवत : पृथ्वीराज चव्हाण

जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन व जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या जैन समाजाच्या सर्वोच्च संस्थांचे संस्थापक व प्रेरणास्थान नयपद्मसागर महाराजसाहेब यांना जैन धर्मातील सर्वोच्च मानले जाणारे आचार्यपद प्रदान करण्याचा दिमाखदार सोहळा मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.