thewinepolicyofthestategovernment

esahas.com

राज्य शासनाचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्याशेजारी बांधला पवळा

वारकरी संप्रदाय चे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी सातार्‍यात राज्य सरकारवर वेगवेगळ्या आरोपांची राळ उडवून दिली. शासनाचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला असे आहे. यातला ढवळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि त्यांना ज्याला गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.