thethirdbellofshahukalamandirwillringaftertwoyears

esahas.com

दोन वर्षानंतर शाहू कला मंदिराची वाजणार तिसरी घंटा

जिल्ह्यातील रंगकर्मींचे हक्काचे स्थान असलेल्या शाहू कला मंदिराची तिसरी घंटा आज सायंकाळी वाजणार आहे. नुतनीकरणासह हे कलामंदिर नाट्यप्रयोग व कार्यक्रमांसाठी सज्ज झाले असून या नवीन वास्तूचा शुभारंभ सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी 22 रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.