thetheftofmaterialsworthaboutfifteenthousandfromahouseinkesarkarpeth

esahas.com

केसरकर पेठेतील एका घरातून सुमारे पंधरा हजारांच्या साहित्याची चोरी

केसरकर पेठ, सातारा येथील एका घरातून सुमारे पंधरा हजार रुपये किंमतीच्या संसार उपयोगी साहित्याची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.