theteamofthelocalcrimebranchsucceededinuncoveringthecrimeofforcibletheft

esahas.com

जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

म्हसवड, ता. माण येथील सोनाराला लुटलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १७ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

esahas.com

दुचाकी चोरट्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

मोपेड दुचाकी चोरट्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव, रा. बौद्धवस्ती, कोडोली, ता. सातारा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.