theseniorartistwasrobbedatsadarbazaar

esahas.com

सदर बझार येथे ज्येष्ठ रंगकर्मी ला लुटले

सदरबाझार येथील समाज कल्याण ऑफिससमोरील पुलावर एका अज्ञात व्यक्तीने बेशुद्ध होण्याचे सोंग घेत दुचाकीवरून येणाऱ्या फिर्यादीला पकडले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादीला बाजुला असणाऱ्या झाडीत नेवून शस्त्राचा धाक दाखवत लुटले.