theselfiepointinsatarabridgedthepoliticaldividebetweenthetwokings

esahas.com

साताऱ्यातील सेल्फी पॉईंटने दोन्ही राजांच्या मधील राजकीय दरी झाली दूर

साताऱ्यात छत्रपती शिवराय यांच्या घराण्यातील राजकीय मतभेद सर्वदूर आहेत, पण खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मोठेपणा दाखवून साताऱ्यातील सेल्फी पॉईंट ला भेट देऊन राजकीय दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे.