theschoolvancrashedintothecanal

esahas.com

स्कुल व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली; 13 जण जखमी

आष्टा येथे सोमवार सकाळी साडे आठच्या सुमारास मर्दवाडी रोडवर मिरजवेस कडून एक पिवळ्या रंगाची टाटा मॅजिक कंपनीची स्कुल व्हॅन भरधाव वेगाने पूल संरक्षक दगडाला थटून कॅनॉलमध्ये कोसळल्यामुळे १३ जण जखमी झाले आहेत.