thereadingmovement

esahas.com

वाचन चळवळ माणसाच्या जगण्याला भान देते

वाचन संस्कृतीची नाळ ही वाचकांशी जोडलेली आहे. त्यामुळे जगण्याची प्रगल्भता ही ग्रंथ व्याख्यानांमधून येते आणि समाजाला उंची देणारे ग्रंथ नेहमीच जगण्याचे भान देतात. अशी सुसंस्कृत पिढी देशाला निकोप समाजाच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.