thenewlovestoryofkanditadakiwillunfoldinthenewserialjivachihotiakahilionsonymarathi.

esahas.com

सोनी मराठीवरील जिवाची होतिया काहिली या नव्या मालिकेतून उलगडणार कानडी तडक्याची नवी प्रेमकहाणी

सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे.