thehistoricvictorypillaratkoregaonbhimawasinauguratedbyenergyministerdr.greetingsbynitinraut

esahas.com

कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले अभिवादन

कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ ऐतिहासिक असून पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.