सातार्यात यंदा दिवाळी जोरदार होणार असून बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे. कोरोनाचा जिल्ह्यातील संसर्गदर दीड टक्क्यांवर आला असल्याने सातारकरांनी भीती बाजूला ठेऊन दिवाळीची खरेदी, पणत्यांची आरास आणि लक्ष्मी पूजनाच्या पारंपारिक स्वागताची तयारी केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!