thedriverlostcontrolofthevehicleandbothwereinjuredintheaccident

esahas.com

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात, दोघेजण जखमी

कराड तालुक्यातील तळबीड बेलवडे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेन वर आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीचा अपघात झाला. यामध्ये दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.