theconstructionofthepavilionofnakshatramahotsavbrokeopen

esahas.com

नक्षत्र महोत्सवाच्या मंडप उभारणीचा फुटला नारळ

सातारकरांसाठी हक्काचे खरेदीचे आणि मनोरंजनाचे व्यासपीठ असणाऱ्या नक्षत्र महोत्सव 2022 चे आयोजन दिनांक 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यान सातारा सैनिक स्कूलच्या ग्राउंड वर करण्यात आले आहे. नक्षत्राच्या मंडप उभारणीचा नारळ नुकताच फुटला.