thebodyfoundinaminenearkhindwadiwasidentified

esahas.com

खिंडवाडी नजीक खाणीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; अज्ञाताकडून खूनच

पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या 28 वर्षीय युवकाचा मृतदेह अमोल डोंगरे (मूळ रा. बीड जिल्हा) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.