अजंठा चौक येथील फ्लायओव्हरच्या सुशोभीकरणाचा नारळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फोडण्यात आला. वीर जवान या संकल्पनेवर आधारित एक सुंदर डिझाईन या पुलाअंतर्गत जागेत तयार करण्यात येणार आहे.
सामाजिक जाणिवेमधुन, सातारच्या सैनिक बँकेच्या माध्यमातुन भिमाबाई आंबेडकर चौकात उभारण्यात येणारे कर्नल आर.डी.निकम ट्रॅफिक आयलॅन्ड व त्या अनुषंगाने करण्यात येणारे सुशोभिकरण निश्चितच आदर्श व शहराचे सौंदर्यवृध्दी करणारे ठरेल, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!