theadministrationwokeupwiththeagitationofamhimhaswadkar

esahas.com

‘आम्ही म्हसवडकर’च्या आंदोलनाने प्रशासनाला आली जाग

म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, रोज वाढणार्‍या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे होत असलेले हाल पाहून शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 28) एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तत्काळ दखल घेत माणच्या प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येऊन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेत आजपासून हे रु