thestbusgotofftheroadandenteredthesugarcanefield

esahas.com

एसटी बस रस्त्यावरुन उतरून थेट घुसली उसाच्या शेतात

पुणे-बंगळुरू महामार्गावर एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बस रस्त्यावरुन उतरून थेट उसाच्या शेतात घुसली. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.