कराड नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्यांविरोधात सबळ पुरावे देवूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि. 30 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!