thelonandpolicearrestedtheperpetratorsofforcedtheftburglaryandvehicletheft

esahas.com

जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्‍यांना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद

जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्‍या तीन संशयितांना लोणंद पोलीसांनी केले अटक केली असून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची कबूली दिली आहे.