terribleaccidentnearnavlebridge!

esahas.com

नवले ब्रिज जवळ भीषण अपघात!

सातारा ते मुंबई महामार्गावरील नर्‍हे स्मशानभूमीच्या वरील बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर ४७ वाहनांना जोरदार धडक दिली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच हाहाकार उडाला.

esahas.com

नवले पुलाजवळ भीषण अपघात

मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला.