tembhuprabodhanwillbehonoredasgyantirtha:dr.yashwantpatne

esahas.com

टेंभू प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल : डॉ. यशवंत पाटणे

इंद्रधनु विचारमंच फौंडेशनने टेंभू येथे आगरकरांच्या नावे पुरस्काराचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमामुळे गुणवंत पत्रकारांबरोबरच टेंभू हे प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल, असा विश्‍वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केला.