teachersshouldtrytobroadenthevisionofstudents

esahas.com

विद्यार्थ्यांची दृष्टी विशाल करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा

विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे शालेय शिक्षण ही त्यांची अंतिम जाणीव नाही. त्या जाणीवांपलीकडची समृद्धता आणि त्याची व्यापक वैचारिक दृष्टी तयार करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री डॉ. अरुणाताई ढेरे यांनी व्यक्त केली.