क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील तडीपार केलेल्या एकास क्षेत्रमाहुली परिसरात सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
सातारा शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला गुंड विकास मुरलीधर मुळे (वय 20 वर्षे) रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली. हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
जबरी चोरीप्रकरणी तडीपार गुंडास अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. दत्तात्रय उत्तम घाडगे, वय ३०, रा. शिवशंभो कॉलनी, दौलत नगर, सातारा असे त्याचे नाव असून त्याला येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी मार्च २०२१ पासून सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष करता हद्दपार केले होते.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!