tadipargoonarrestedforterrorizingwithsword

esahas.com

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

सदर बझार परिसरामध्ये तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विपुल तानाजी नलवडे वय 20 रा. करंजे याला सातारा शहरामधून तडीपार करण्यात आले होते.