सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खाजगी शेतजमीन सर्वे नंबर ५८ व ६० चा सातारा जिल्हा प्रशासनाने दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी मंजूर केलेल्या प्रस्ताव व ठरावाची अंमलबजावणी करावी, अथवा चुकीच्या प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकार्याचे निलंबन करावे, या मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाने सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!