suhasrajeshirke

esahas.com

छ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची सुहास राजेशिर्के यांच्याकडून स्वच्छता

ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाच्या खाणाखुणा जतन व्हाव्यात म्हणून उभारण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज संग्राहलयास कचरा आणि घाणीने अवकळा प्राप्त झाल्याने माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.