sugarmillsshouldproduceethanol

esahas.com

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी : केद्रीय मंत्री नितीन गडकरी

साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.