studentsbecamegreatpeople

esahas.com

संघर्षातून विद्यार्थ्यांचा झाला महामानव

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश दिन संपन्न झाला. यादरम्यान समता सैनिक दालाच्या वतीने बिगूल वाजवून मानवंदनाही देण्यात आली.