studentsarewelcomedinschoolsinsataradistrictwithsweets

esahas.com

सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गोड खाऊद्वारे स्वागत

तब्बल दोन वर्षाच्या कोरोना च्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे जिल्ह्यात ठिकाणी उपस्थिती दर्शवून शाळेचा पहिला दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला. शाळेत गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे पुष्प आणि गोड खाऊ देऊन स्वागत केले.