structuralauditofsataraststandbuildingshouldbedone

esahas.com

सातारा एस टी स्टँड इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे

सातारा एसटी स्टँड च्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्ती तातडीने करून घ्यावी, अशी मागणी आज निवेदनाद्वारे नियंत्रक राज्य परिवहन सातारा विभाग यांच्याकडे भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली.