statementtotheadministrationofswabhimanishetkarisanghatana

esahas.com

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशासनाला निवेदन

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि. १५ ऑक्टोंबर पासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र आज १५ दिवस उलटूनही काही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. ही बाब ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ चा भंग करणारी आहे.