statementofmaharashtraartistsjusticerightscommitteetotehsiladministration

esahas.com

डोनेशन व फी बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शालेय संस्थांना निवेदन

रयत शिक्षण संस्थेचे प्रशासन कर्मवीर आण्णांच्या आचार विचाराना तीलांजली देत प्रवेश फी, दाखल्यांच्या नावाखाली भरमसाठ फी जमा करत, रयतेची दिवसाढवळ्या डोनेशन च्या नावाखाली अक्षरशः लूट करत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय संस्थांना निवेदन दिले.

esahas.com

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे तहसील प्रशासनास निवेदन

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कलावंतांना आर्थिक मदत मिळण्याबाबत वडूज तहसील प्रशासनास खटाव तालुका शाखेतर्फे निवेदन देण्यात आले.