spectacularprogressofkoynadudhsangh

esahas.com

विलासकाकांच्या नेतृत्वाखाली कोयना दूध संघाची नेत्रदीपक प्रगती

कोयना दूध संघ सहकारातील सर्वात जुना व सहकारी तत्वावर चालणारा पहिला दूध संघ आहे. माजी मंत्री कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या रूपाने संघाला चांगले नेतृत्व मिळाले होते. त्यामुळे संघाने अधिकाधिक नेत्रदीपक प्रगती केली आहे.