speakerwillthrowplowinbjp

esahas.com

जिल्ह्यात राष्ट्रवादी ला खिंडार; सभापती टाकणार भाजपात नांगर

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर रोटर फिरवून भाजपशी घरोबा केल्यानंतर उणेपुरे पंधरा दिवस उलटतात न उलटतात तोच जिल्हा राष्ट्रवादीतील कद्दावर नेते समजले जाणार्‍या सभापतींनी आज कोरेगाव उत्तर मध्ये कार्यकर्त्यांचा सिक्रेट मेळावा घेवून भाजपात जावून आपले पद वाचविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.