somepeopletrytoplaythebellofcreditism

esahas.com

श्रेयवादाची टिमकी वाजवण्याचा काही जणांचा प्रयत्न

नगर विकास विभागाने नगरोत्थान अंतर्गत 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी सातारा शहरासाठी मंजूर केला आहे. या निधीवरून सातारा शहरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचा श्रेयवाद सुरू झाल्याचे पत्रकावरून स्पष्ट झाले.