somemembersfromncpincontactwithus:shambhurajdesai

esahas.com

राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात : शंभूराज देसाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात असून, त्यांना अडविण्यासाठी  जयंत पाटील  असे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असा टोला उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.