sixtythousandrupeesworthofganjaseized

esahas.com

साठ हजार रुपयाचा गांजा जप्त, फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी

फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस 61 हजार 500 रुपये किमतीच्या गांजासह अटक केली आहे.