simpleimprisonmentofsixmonthsformolestingawoman

esahas.com

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सहा महिन्यांची साधी कैद

घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाना तुकाराम साळुंखे (वय 37, रा. जिंती, ता. फलटण) याला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. सालकुटे यांनी सहा महिन्यांची साधी कैद आणि 500 रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.