shivnathmulechairmanofnamdevpatsansthapassedaway

esahas.com

नामदेव पतसंस्थेचे चेअरमन शिवनाथ मुळे यांचे अल्पशा आजाराने निधन

नामदेव पतसंस्थेचे चेअरमन शिवनाथ मुळे यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते.