shibir

esahas.com

फलटणमध्ये ना. रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले आहे. 

esahas.com

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कामकाज कौतुकास्पद

‘राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  खा. शरद पवार यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका व शहर यांनी मंगळवारी (दि. 13) फलटण येथे समाजाची गरज ओळखून आयोजित केलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद आहे,’ असे मत फलटण-कोरेगाव

esahas.com

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग 21व्या वर्षी गोडोली येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. गोडोली मित्र समूह, युवा मोरया सामाजिक संस्था व कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या वतीने आयोजित या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी न चुकता यंदाही रक्तदान करून तब्ब्ल 40 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला. 

esahas.com

ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे 

‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.

esahas.com

परळीत पशुचिकित्सा शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 परळी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे दि. 26 फेब्रुवारी रोजी पशुचिकित्सा शिबिर पार पडले.

esahas.com

दहिवडी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दहिवडी कॉलेज व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.