shenwadiisolationcenternews

esahas.com

शेनवडीत कोरोना रुग्णांसाठी साकारलं ‘आयसोलेशन कक्ष’

खटाव तालुक्यातील शेनवडी गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावच्या युवकांनी आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली असून, या आयसोलेशन कक्षाचे उद्घाटन चोराडे गावचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.