shekharyadavpassedaway

esahas.com

चंद्रशेखर उर्फ शेखर यादव यांचे निधन

सातारा शहरातील शुक्रवार पेठ येथील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर केशवराव यादव उर्फ शेखर यादव (७१) यांचे काल दुपारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.